पंचायत समिती, वसई
 
 पंचायत समिती, वसई
What's New

विभाग व योजना

म.गां.रा.रो.ह. योजना विभाग

माहीती


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग
पंचायत समिती वसई
विषय क्र.1 विभागाची माहीती :- मगाराग्रारोहयो विभाग
A विभागाचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजना
B विभागाचे कार्य मागेल त्याला काम कामाप्रमाणे दाम
C विभागातील कर्मचारी संवर्ग निहाय माहीती
D विभाग प्रमुखाचे पदनाम सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
E संवर्ग अनुसुचित जमाती
F विभागाचा दुरध्वनी क्रमांक
G विभागाचा ई-मेल आयडी vasai.bdo1@gmail.com
H योजनांची माहीती- वैयक्तिक लाभाच्या योजना १.सिंचन विहीर


२.गुरांचा गोठा शेड तयार करणे


३.कुकुट शेड तयार करणे


४.शेळीपालन शेड तयार करणे


५.शेततळी


६.शोषखडडा तयार करणे


७.पुनर्भरण खडडा


८.वैयक्तिक शौचालय बांधणे


९.अझोला पुरक पशुखादय देण्याची व्यावस्था


१०.इंदिरा आवास योजना (अकुशल भाग)


११.कंपोष्टखडडा तयार करणे


१२.वृक्षलागवड

सार्वजनिक लाभाच्या योजना १.माती भराव रस्ता तयार करणे


२.शाळा मैदान सपाटीकरण


३.पक्या बंधाऱ्यातील गाळ काढणे


४.तलावातील गाळ काढणे
I सदरच्या योजनेशी संबंधित
शासन निर्णय/परिपत्रके
https://mahaegs.maharashtra.gov.in/
J विभागामार्फत सुरू असलेल्या चालु घडामोडी
(सर्वे,कार्यशाळा,प्रशिक्षण इ.)
ग्रामरोजगार दिन,एक दिवस मजुरासोबत इ.
K खातेप्रमुख सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
L इतर अधिकारी/कर्मचारी पद व नाव यादी १.तांत्रिक अधिकारी


२.तांत्रिक अधिकारी


३.क्लर्क कम डाटा इंट्री ऑपरेटर


४.क्लर्क कम डाटा इंट्री ऑपरेटर